Nana Patole On Rahul Gandhi : सोशल मिडियावरुन राहुल गांधींना बदनाम करण्याचं काम
Nana Patole On Rahul Gandhi : सोशल मिडियावरुन राहुल गांधींना बदनाम करण्याचं काम
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा साकोली विधानभेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज आज सादर करण्यात आला. साकोलीच्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हा अर्ज सादर करण्यात आला. नाना पाटोले यांची पत्नी मंगलाताई आणि मुलगी प्रिया यांनी हा अर्ज सादर केला आहे. आज भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर आणि साकोली या तीन विधानसभा क्षेत्रासाठी एकूण 27 व्यक्तींनी 63 नामनिर्देशन पत्र घेतलेत. त्यातील साकोली विधानसभेत काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक आणि अपक्ष उमेदवार अशोक पटले अशा दोघांचे उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. नाना पटोले यांच्या उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म जोडलेला नाही
![ABP Majha Headlines : 06 PM : 14 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/918bc0e6259fabf54dd37eb02fdc779c17395384230941000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 14 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/a455e95aba3660f1de39b0ca04d2e67917395322987711000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 04 PM : 14 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/48b187016c00d96c06bd4d5c3b23a04d17395310921381000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis On Amit Shah : अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय झालं?, फडणवीसांची मोठी माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/d894bb2ba63f23c5a7c19761f928be731738258098698957_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 14 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/64ec9364e3c659c350df832ee7eba2e51739525336040976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)