Nana Patole Mumbai : मविआच्या बैठकीनंतर नाना पटोलेंची भाजप आणि निवडणूक आयोगवर सडकून टीका
Nana Patole Mumbai : मविआच्या बैठकीनंतर नाना पटोलेंची भाजप आणि निवडणूक आयोगवर सडकून टीका नाना पटोले.. आम्ही या मतदार यादी बद्दल चोकलिंगम यांना भेटलो पारदर्शक निवडणूक व्हाव्यात पण ही पारदर्शकता निवडणुकीत दिसत नाही निवडणूक आयोग मोदी यांच्या पायाशी बसला आहे का? लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम आम्ही कदापि होऊ देणार नाही हे पाप निवडणूक आयोगाने थांबवला पाहिजे शिर्डी शिर्डी मधील लोणी गावात २८४४ मतं लोकसभेनंतर वाढविण्यात आली आहे मुसलमान, बौद्ध यांची मत कमी करण्याचा काम हे करत आहेत मतदार तुम्ही सतर्क झाला पाहिजे आपले मतदान बरोबर आहेत की नाही हे तपासाला पाहिजे निवडणूक आयोगाचे काही अधिकारी यात काम भाजपच्या आदेशाने करत आहेत १० ते १५ हजार मतदारची नाव कमी कारण्याचा काम हे करत आहेत बाहेर राज्यातील मतदार या मतदार यादीत टाकले जात आहेत १ दिवसात २८४४ मतदार कसे वाढतात महायुती सरकारला वाचविण्यासाठी निवडणूक आयोगाने मदत केली पाहिजे नाहीतर आम्ही या विरोधात मोर्चा काढू