एक्स्प्लोर
Advertisement
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर निशाणा! नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांचा आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर निशाणा साधला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांना धमाकेदार पत्र लिहिले आहे, हे पत्र एबीपी माझाच्या हाती आले आहे. या पत्रातून सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना तक्रार करत आपल्याच पक्षाच्या एका मंत्र्याच्या गैरकारभाराकडे बोट दाखवले आहे. काँग्रेस पक्षाच्याच मंत्र्याच्या खात्यात आर्थिक घोटाळ्याचा आरोप करत, खात्यात घोळ, पदाचा दुरुपयोग तसेच येणाऱ्या काळात एकूणच महाराष्ट्राच्या वीज उत्पादनावर त्याचा होणारा वाईट परिणाम ह्याबाबत त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे स्पष्ट आहे की नाना पटोले यांचे बोट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे आहे.
महाराष्ट्र
काँग्रेसने सोलापूर दक्षिणमधून उमेदवार देणं म्हणजे टायपिंग मिस्टेक : संजय राऊत
Young Leader File Nomination : युवा नेते युगेंद्र पवार-अमित ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार
Jalana Wadigodri Rada : वडीगोद्रीत मुद्याचं बोला कार्यक्रमात राडा, वंचित-टोपे समर्थकांमध्ये हाणामारी
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :28 ऑक्टोबर 2024 : ABP MAJHA
Ajit Pawar- Yugendra Pawar : पवार विरूद्ध पवार; आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
निवडणूक
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement