एक्स्प्लोर
Name Ceremony | बीडमध्ये अनोखा नामकरण सोहळा, एकाचवेळी 836 मुलींचं नामकरण | ABP Majha
बीडमध्ये एकाच मांडावाखाली तब्बल 836 मुलींचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम पार पडला.. स्वर्गीय झुंबरलाल खटोड प्रतिष्ठान मार्फत या देखण्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.. गेल्या सोळा वर्षांपासून बीड शहरात या प्रतिष्ठान तर्फे राज्य स्तरीय कीर्तन महोत्सवाच आजोजन केल जातं.. मात्र या खटोड प्रतिष्ठान कडून नुकत्याच जन्मलेल्या मुलींचा नामकरण सोहळा पार पडला..
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















