एक्स्प्लोर
Nagpur Police Jugar : पोलिस कर्मचाऱ्यांचा जुगार, धक्कादायक व्हिडिओ समोर
Nagpur Police Jugar : पोलिस कर्मचाऱ्यांचा जुगार, धक्कादायक व्हिडिओ समोर
नागपूर पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे... नागपूरच्या कळमना पोलीस चौकी मधील या व्हिडिओत काही पोलीस कर्मचारी पोलीस चौकीत जुगार खेळताना दिसत आहेत... वर्दीवर असलेले हे पोलीस कर्मचारी धूम्रपान करताना आहेत... पोलीस चौकीत हे कर्मचारी उघडरित्या जुगार खेळत असताना त्या ठिकाणी गेलेल्या एका तक्रारदाराने हे व्हिडिओ चित्रित केल्याची माहिती आहे...
नागपुरात राजरोसपणे गंभीर गुन्हे घडत असताना नागरिकांना पोलिसांकडून मोठी अपेक्षा असते.. पोलीस कायदा सुव्यवस्थेची स्थिती सांभाळून नागरिकांना सुरक्षित वातावरण देतील अशी अपेक्षा असताना पोलीसच पोलीस चौकीत बसून जुगार खेळायला लागले, तर कायदा सुव्यवस्थेचा काय होणार असा प्रश्न या व्हिडिओ समोर आल्यानंतर निर्माण झाला आहे...
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 22 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
Wankhde 50th Anniversary : वानखेडेचं अर्धशतक... बॅ. शेषरावांच्या नात मुक्ता वानखेडेंशी खास संवाद
Devendra Fadnavis : दावोसमध्ये पहिल्या दिवशी 4 लाख 99 हजार कोटींचे करार
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 21 January 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वाशिम
मुंबई
क्राईम
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement