एक्स्प्लोर
Advertisement
MVA Seat Sharing : मराठवाड्यात लोकसभेसाठी मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात
MVA Seat Sharing : मराठवाड्यात लोकसभेसाठी मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात मराठवाड्यात लोकसभेसाठी मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात मराठवाड्यातील ८ जागांपैकी सर्वाधिक जागा ठाकरे गटाला मिळणार ठाकरे गट ४, काँग्रेसला ३ तर शरद पवार गटाला १ जागा देण्याचा विचार .... ((ठाकरे गटाला जालना, संभाजीनगर, परभणी, धाराशिवची जागा काँग्रेसला नांदेड, लातूर, हिंगोली तर पवार गटाला बीडची जागा हिंगोलीच्या जागेवर तिन्ही पक्षांकडून दावा, पुढील बैठकीत निर्णय होणार २०१९ मध्ये मराठवाड्यातील ज्या पक्षाने जी जागा जिंकली होती, २०२४ मध्येही त्याच पक्षाने लढावी असा तिनही पक्षात चर्चा .. जेथे जागा जिंकली नसेल तेथे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षाच्या वाट्याला ती जागा जाईल असे सूत्र ठरवण्यात आलय
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 10 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसं
ABP Majha Headlines : 9 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस
Rohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement