एक्स्प्लोर

MVA Protest in Maharashtra : बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ मविआचं आंदोलन

MVA Protest in Maharashtra  : बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ  मविआचं आंदोलन 

बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेली लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याच विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी 'निषेध आंदोलन' केले जात आहे. आज पुण्यातही भर पावसात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मूक आंदोलन केलं. या आंदोलनात शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे(Supriya Sule), काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यातील घटना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला दिला. त्याचबरोबर उपस्थितांना एक शपथ घ्यायला लावली. महिलांवर कधीही अत्याचार करणार नाही, करू देणार नाही अशा आशयाची ही शपथ होती. यावेळी मविआचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या घटनेने देशभरात महाराष्ट्राच्या लौकिकाला मोठा धक्का 

राज्यात घडत असलेल्या बदलापूरसारख्या अस्वस्थ करणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या छत्रछायेखाली एकत्र आलो आहोत. बदलापूरला बालिकेवर अत्याचार झाला. या घटनेने देशभरात महाराष्ट्राच्या लौकिकाला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील मुली- महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारवर आहे, याची जाण राज्यकर्त्यांना राहिलेली नाही. बदलापूरमधील घटनेचा निषेध होत असतानाच राज्यात घडलेल्या इतर ठिकाणच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रात दररोज अशा घटना घडत आहेत, असं शरद पवारांनी (Sharad Pawar)मूक मोर्चानंतर बोलतान म्हटलं आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्र हे शिवछत्रपतींचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी माहाराजाच्या काळात एका भगिनीवर अत्याचार केल्याची तक्रार  महाराजांकडे गेली होती. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात कलम करण्याचे आदेश दिले. तसंच आता जे काही घडलं आहे. त्याची गांभिर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे. संवेदनशीलपणे या गोष्टी हाताळल्या पाहिजेत, असंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

महाराष्ट्र व्हिडीओ

LNG MSRTC : ST महामंडळाला LNG पुरवणाऱ्या कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
LNG MSRTC : ST महामंडळाला LNG पुरवणाऱ्या कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

LNG MSRTC : ST महामंडळाला LNG पुरवणाऱ्या कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रारRatnagiri Beach Zipline : आरे वारे बीचवर झीप लाईनचा विहंगम थरार, समुद्राची नयनरम्य दृश्यTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 30 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 30 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Walmik Karad: फरार वाल्मिक कराड पोलिसांच्या अंगरक्षरकांना घेऊन महाकालाच्या दर्शनाला? 'ते' फोटो समोर
वाल्मीक कराडचं शेवटचं मोबाईल लोकेशन सापडलं, संकटकाळी देवाच्या दारी, मुक्काम नेमका कुठे?
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
Team India WTC Final Scenario : मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
Embed widget