एक्स्प्लोर
Advertisement
MVA Leader on Sanjay Raut : 'मविआ'चे आधीचे हिरो संजय राऊत आता व्हिलन?
महाविकास आघाडी बनवण्यात जे बिनीचे शिलेदार होते, संजय राऊत त्यातीलच एक. पण आता ते टिकेचे धनी ठरलेत. त्यांच्या सामनातील अग्रलेखावरून ते सत्ताधाऱ्यांवर टीकेचं अस्र सोडतातच. पण गेले काही दिवस त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनाही लक्ष्य करायला सुरूवात केलीय. हे कमी म्हणून की आता त्यांनी खुद्द शरद पवारांवर लेखणीचा आसूड ओढल्याने त्यांच्यावर राष्ट्रवादीने पलटवार केलाय. काही दिवसापूर्वी त्यांनी अजित पवारांना डिवचले होते. तर काँग्रेसचे नाना पटोलेंनाही डिवचले होते. त्यामुळे महाविकास आघाडीला तडा जाणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे घेत असताना संजय राऊतांच्या लेखणीमुळे ठाकरे अडचणीत आल्याचं चित्र आहे. आणि संजय राऊत महाविकास आघाडीचे व्हिलन ठरतील की काय, अशीही स्थिती निर्माण झालीय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 06 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Fake Drugs Scam :बनावट औषधांची विषारी चेन;वर्ध्यासह काही जिल्ह्यात विशाल एंटरप्राईजेसकडून औषध पुरवठा
Maharashtra Cabinet Expansion:गोगावले मंत्रिपदाचा कोट घालणार,शिवसेनेच्या संभाव्य 12 मंत्र्यांची यादी
Maharashtra Ration Supply : राज्यभरात स्वस्त धान्य दुकानांमधला रेशन पुरवठा ठप्प
ABP Majha Headlines : 04 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
नांदेड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement