एक्स्प्लोर
Hinganghat Teacher Death | खटला लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियमावली करावी : निलम गोऱ्हे
संपूर्ण महाराष्ट्र जिच्यासाठी प्रार्थना करत होता. त्या हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा अखेर मृत्यू झालाय. गेल्या सात दिवसांपासून तिची मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. आरोपीलाही पीडितेप्रमाणेच यातना व्हायला हव्या, अशी उद्विग्न प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिलीय. तर, पीडितेच्या मृत्यूची बातमी कळताच तिचं मूळ गाव असलेल्या दरोडामधील ग्रामस्थ संतप्त झालेत. त्यांनी हैदराबाद- नागपूर जुन्हा महामार्ग रोखून धरलाय. आरोपीला फासावर चढवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा पवित्रा या नागरिकांनी घेतलाय.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement