Mumbai Monsoon | मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; रेल्वे रुळ पाण्याखाली | लोकल वाहतूक विस्कळीत
Mumbai Monsoon | मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; रेल्वे रुळ पाण्याखाली | लोकल वाहतूक विस्कळीत
लोकल वाहतुकीवरती सुद्धा आता हळूहळू या मुसळधार पावसाचा परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे आणि मुंबई मधल्या काही सकल भागांमध्ये सुद्धा पावसाच पाणी साचलय अर्थातच यामुळे मुंबईकरांचा वेगही काहीसा मंदावलाय आणि जनजीवन विस्कळीत होतय. मुंबईत सध्याला मुसळधार पाऊस पडतोय आणि आपण बघू शकतोय सध्याला ट्रॅकवर सगळीकडे आपल्याला पाणीच पाणी पाहायला मिळत. मी सध्याला मस्जिद बंदर परिसरामध्ये आहे आणि मस्जिद बंदर परिसरातले जे मध्य रेल्वेचे ट्रॅक्स आहेत ते आपल्याला पाणी पाण्याखाली गेल्याचा पाहायला मिळत आहे. एकूणच जे फास्ट लोकल आहेत त्यांची वाहतूक कुठेतरी सध्याला थांबल्याच आपल्याला पाहायला मिळत. आपण समोर देखील बघू शकतो आहे की एक जी स्लो गाडी आहे, स्लो लोकल आहे जी सीएसएमटीच्या दिशेने जाते आहे ती आपल्याला सुमोरीन येताना पाहायला मिळते आणि आता सध्याला जर का परिस्थिती पाहायची तर मोठ्या प्रमाणात जे ट्रॅक्सवर पाणी येताना दिसत आहे. सा:30 वाजताच्या दरम्यान आपल्याला मोठी भरती येताना पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी वाहतुकीला देखील रेल्वे वाहतुकीला देखील जी थप्प आहे ती ती थप्प होऊ शकते. प्रामुख्यान पाहायचं तर सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळेच जे ट्रॅक्सवर देखील पाणी येताना दिसणार आहे. सध्याची जर परिस्थिती पाहायची तर सर्वत्र आपल्याला सीएसएमटी इकडे जर हा भाग पाहायचा तर सीएसएमटी स्टेशन्स आहेत आणि सीएसएमटी स्टेशन कडे देखील अशाच प्रकारची सध्याला परिस्थिती जी आहे ती आपल्याला दिसते आहे. प्रामुख्यान आज पुढील तीन ते चार तास हा पाऊस कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडन वर्तवण्यात आलेला आहे. आज पावसाची संततधार ही सुरूच राहील. सध्याची जर का परिस्थिती पाहायची तर सर्वत्र मुंबईमध्ये पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी.























