एक्स्प्लोर
Shahada Accident : भीषण अपघात! प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर तर दोघांची प्रकृती चिंताजनक, कारचा अक्षरश: चक्काचूर
नंदुरबारहुन शहादाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी टॅक्सी आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक दिल्याची घटना घडलीय. शहादा तालुक्यातील लांबोळा गावाजवळ हा भीषण अपघात झाला असून, यात टॅक्सीचा अक्षरशः चकणाचूर झाला आहे.
Shahada Accident
Published at : 10 Jan 2026 01:08 PM (IST)



























