एक्स्प्लोर

Mumbai Hospital Fire : अंधेरी मरोळच्या सुरभि हॉस्पिटलच्या इमारतीला मोठी आग, जीवितहानी नाही

मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ मरोशी रोडवर सुरभी हॉस्पिटलचा इमारतीमध्ये मोठी आग लागली.  ब्लू हेवन इमारतीच्या नाव आहे.फर्स्ट फ्लोरवर सुरभी नर्सिंग होम आहे...  रात्री १० च्या सुमारास आगीचा माहिती मिळतच अग्निशमन दलाचा 6 गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन तब्बल 1 तासामध्ये अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवले आहे.   मीटर बॉक्स मधली आग मोठी झाल्यामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या सुरभी हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणात धूर आणि आग पसरली.  सुदैवाने हॉस्पिटलमध्ये असलेले चार रुग्ण आणि हॉस्पिटलच्या स्टाफ सुखरूप बाहेर काढण्यात आला.   मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याच्या प्राथमिक माहिती मिळत आहे.या आगी मध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलच्या नुकसान झाला आहे.   अग्निशमन दलाचा जवानांकडून फायर कूलिंगचे काम सुरू आहे. या आगी संदर्भात अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Snake in Jabalpur Express: जबलपूरहून मुंबईला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये शिरला साप

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितेशला न्याय वेगळा असे का? इम्तियाज जलील यांचा सवाल, मुस्लिमविरोधी वक्तव्यावर जलील यांची चलो मुंबई तिरंगा रॅली
नितेशला न्याय वेगळा असे का? इम्तियाज जलील यांचा सवाल, मुस्लिम विरोधी वक्तव्याविरोधात जलील यांची आज 'चलो मुंबई तिरंगा रॅली'
Maharashtra Assembly Election 2024 : भाजप आमदाराला काँग्रेस-शरद पवार गटाचा जाहीर पाठींबा, मिरज पॅटर्न पुन्हा चर्चेत, मविआची डोकेदुखी वाढली
भाजप आमदाराला काँग्रेस-शरद पवार गटाचा जाहीर पाठिंबा, मिरज पॅटर्न पुन्हा चर्चेत, मविआची डोकेदुखी वाढली
Nashik Crime News : जुन्या भांडणावरून कुरापत काढली, टोळक्याने युवकावर धारदार शस्त्राने केले तब्बल 25 वार, नाशिक पुन्हा हादरलं
जुन्या भांडणावरून कुरापत काढली, टोळक्याने युवकावर धारदार शस्त्राने केले तब्बल 25 वार, नाशिक पुन्हा हादरलं
धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या सगळ्या खटल्यांसाठी फक्त एकच न्यायाधीश
धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या सगळ्या खटल्यांसाठी फक्त एकच न्यायाधीश
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Snake in Jabalpur Express: जबलपूरहून मुंबईला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये शिरला सापBhaskar Jadhav Meet Sharad pawar : सर्वच राजकारण्यांना कोकण आवडायला लागलंयAaditya Thackeray On Election :निवडणूक होत असताना राज्याला पूर्णवेळ निवडणूक आयुक्त का नाही?Imtiaz Jalil On Tiranga Rally : नितेश राणेंना अटक करण्याची मागणी, जलील यांची आजपासून तिरंगा रॅली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नितेशला न्याय वेगळा असे का? इम्तियाज जलील यांचा सवाल, मुस्लिमविरोधी वक्तव्यावर जलील यांची चलो मुंबई तिरंगा रॅली
नितेशला न्याय वेगळा असे का? इम्तियाज जलील यांचा सवाल, मुस्लिम विरोधी वक्तव्याविरोधात जलील यांची आज 'चलो मुंबई तिरंगा रॅली'
Maharashtra Assembly Election 2024 : भाजप आमदाराला काँग्रेस-शरद पवार गटाचा जाहीर पाठींबा, मिरज पॅटर्न पुन्हा चर्चेत, मविआची डोकेदुखी वाढली
भाजप आमदाराला काँग्रेस-शरद पवार गटाचा जाहीर पाठिंबा, मिरज पॅटर्न पुन्हा चर्चेत, मविआची डोकेदुखी वाढली
Nashik Crime News : जुन्या भांडणावरून कुरापत काढली, टोळक्याने युवकावर धारदार शस्त्राने केले तब्बल 25 वार, नाशिक पुन्हा हादरलं
जुन्या भांडणावरून कुरापत काढली, टोळक्याने युवकावर धारदार शस्त्राने केले तब्बल 25 वार, नाशिक पुन्हा हादरलं
धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या सगळ्या खटल्यांसाठी फक्त एकच न्यायाधीश
धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या सगळ्या खटल्यांसाठी फक्त एकच न्यायाधीश
चिकनमध्ये मीठ जरा कमी पडलंय...; पतीचं वाक्य ऐकताच पत्नी संतापली, लोखंडी रॉडनं वार करुन नवऱ्याला मारून टाकलं

मोठी बातमी : पुण्यातील लोहगाव विमानतळाचं नामांतर, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नाव, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय?

Imtiaz Jalil On Tiranga Rally : नितेश राणेंना अटक करण्याची मागणी, जलील यांची आजपासून तिरंगा रॅली

अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण अपघात; खाजगी बस पुलाखाली कोसळली, 30 ते 40 प्रवासी जखमी

Embed widget