एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Auto Fare : मुंबईत ऑटो रिक्षा भाडेवाडीची शक्यता; किमान भाडे 26 रूपये करण्याची मागणी
Mumbai Auto Fare : मुंबईत ऑटो रिक्षा भाडेवाडीची शक्यता; किमान भाडे 26 रूपये करण्याची मागणी मुंबईत नजिकच्या काळात रिक्षा भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. रिक्षाचालकांच्या संघटनांनी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडे म्हणजे एमएमआरटीएकडे भाडेवाढीची मागणी केली आहे. सध्या मुंबईत दीड किलोमीटर अंतरासाठी रिक्षाचं २३ रुपये भाडं आकारण्यात येतं. त्यात दोन ते तीन रुपयांनी वाढ करण्याची मागणी मुंबई रिक्षामेन्स युनियनकडून करण्यात आली आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एमएमआरटीए अधिकाऱ्यांची भेट घेऊन, त्यांच्यासमोर आपल्या मागण्यांची यादी ठेवली. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक घेऊन भाडेवाढीवर निर्णय घेतला जाईल असं युनियनच्या वतीनं सांगण्यात आलं.
महाराष्ट्र
Santosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांत
Rajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोल
Solapur Sharad Koli Crime : प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या कोळींविरोधात गुन्हा दाखल
Avinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...
Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
निवडणूक
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement