एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mukta Dabholkar : Narendra Dabholkar यांच्या हत्येला अकरा वर्ष पूर्ण, मास्टरमाइंड अजूनही मोकाटच
Mukta Dabholkar : Narendra Dabholkar यांच्या हत्येला अकरा वर्ष पूर्ण, मास्टरमाइंड अजूनही मोकाटच
अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या मंगळवारी ११ वर्षे पूर्ण होत आहेत. या संपूर्ण प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने सुनावणी दरम्यान दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र इतर तीन जणांना पुराव्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली. मात्र या खटल्याची दखल सीबीआयने का नाही घेतली असा प्रश्न मुक्ता दाभोळकर यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी...
महाराष्ट्र
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :1 डिसेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement