एक्स्प्लोर
Advertisement
MPSC Exam Postponed | राज्य सरकारच्या आदेशावरुनच परीक्षा पुढे ढकलली : MPSC
मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयानंतर स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी संतप्त झाले असून ठिकठिकाणी आंदोलने करत आहेत. यावर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. आयोगाचा निर्णय एकटा सचिव किंवा सहसचिव घेत नाहीत. शासनाने आम्हाला (MPSC) काल एक लेखी पत्र पाठवल त्यावर आम्ही शासनाने पाठवलेल्या लेखी पत्राची अंमलबजावणी करत हे आजचं परिपत्रक काढलं आहे. हा निर्णय आपत्ती निवारण विभागाने दिला असून याला मुख्यमंत्री यांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर हा निर्णय लेखी पत्राद्वारे घेण्यात आला असल्याचे आयोगाने सांगितले आहे. दरम्यान, यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्र
Vinod Nikole on Shrinivas Vanga : श्रीनिवास वनगांना भेटायला आलो पण ते नॉट रिचेबल आहेत:विनोद निकोले
Kishanchand Tanwani : किशनचंद तनवाणींची माघार, कुणाचा घोडेबाजार? Special Report
Salil Deshmukh Katol : उशीर मिनीटभर, अर्ज उद्यावर; सलील देशमुख उद्या अर्ज भरणार Special Report
ABP Majha Headlines : 11 PM : 28 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ajit Pawar Full Speech Baramati : बारामतीत पहिलं भाषण, हुंदका दाटला, डोळे भरले, दादांचं UNCUT भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement