एक्स्प्लोर

Monsoon Prediction For Farmers : मान्सून वेळेआधीच दाखल,पेरणी कधी करावी? हवामान तज्ज्ञांचा सल्ला काय?

Monsoon Prediction For Farmers : मान्सून वेळेआधीच दाखल,पेरणी कधी करावी? हवामान तज्ज्ञांचा सल्ला काय?

 अनेक वर्षांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये मानसून हा वेळे आधी आला आणि महत्त्वाच म्हणजे मे मध्येच पावसाच सर्वत्र धूमशान सुरू आहे आता या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायला हवं कारण पाऊस सर्वत्र जोरदार बरसतोय शेतकऱ्यांनी नेमक काय करायला हवं पेरणी वेळेत करायला पाहिजे का आधीच करायला पाहिजे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ञ डॉक्टर कैलास डाकोरे सर काय असणार आहे परिस्थिती आणि आता शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे कारण पाऊस मागच्या आठवडाभरापासून राज्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहता आपण पाहतोय मागच्या साधारण 10 दिवसांमध्ये मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण महाराष्ट्र असेल आपल्याला जो पूर्व मोसमी पाऊस होता त्याची चाऊल अगदी या वर्षी म्हणजे बघितलं मागच्या 15-20 वर्षापेक्षा वेगळ्या प्रकारचे आहे आणि आता असं झालेलं की कालच भारतीय हवामान विभागाने डिक्लेअर केल की देवगडमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील मानसून दाखव झालेल आहे आणि इथून येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा त्याला मानसून प्रोग्रेस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. कापूस, सोयाबीन, तूर हे आपल्याला पिकाच्या लागवडीचा कालावधी आपल्याला माहिती 15 जून ते 15 जुलैच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण करतो. तर आता केला तर थोडफार त्याचा विपरीत परिणाम होईल कारण की आपल्याला माहिती कापसाची लागवड आपण साधारणत जून महिन्यात करतो. ह्या परिस्थितीमध्ये याच्यावर केली तर पुढे चालून दोन तीन गोष्टीचा प्रदु शक्यता आहे. एक गुलाबी बोंडाळी असेल दुसर अजून पेस्ट वगैरे असतील त्याचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांनी काय फायदा घ्यायचा सध्या पाहतोय की पाणी पडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला गवत आलेले किंवा आपल्याला ते भरपूर आलेले आपण राण व्यवस्थित केल तर निश्चितपणे आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये जो पूर्व खर्च लागणार आहे कशाचा मशा याच्यासाठी वीड मॅनेजमेंटसाठी तो वाचणार आहे व्यवस्थित एकाच याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होतात परंतु आणि विशेष म्हणजे दुसरी आहेत दुसऱ्या पिकांना सुद्धा जो पुरेसा कलावधी मिळणार आहे पेरणीसाठी आणि जून मध्ये पेरणी केल्याचा अजून एक बेनिफिट एक आहे की तुम्हाला तुमच्या कालबद्ध पिकाचा त्या कालबद्धते मध्ये आपण जर लागवड केली तर निश्चितपणे जे कीड रोग किंवा अजून दुसरे अजून येणारे जे आता हवामान विभागाने जून मध्ये पाऊस चांगला महाराष्ट्रामध्ये पूर्ण मानसून बघितला तर महाराष्ट्रात चांगलाच आहे त्यामुळे घाई न करता आपल शेतीचे नियोजन व्यवस्थित कराव आणि आपली लागव पेरणीची सुरुवात साधारण मध्ये करावी सर तळण ज्याला म्हणतो आपण शेती ज्यावेळेला पूर्ण या मे मध्ये एप्रिलल मध्ये शेती तयार. करून ठेवली जाते आणि तळण म्हणजे तळती शेती त्याच्यामुळे त्याचा परिणाम होतो मात्र या वेळेला तचा वेळच मिळालेला नाही कारण पाऊस अगोदर सुरू झालेला आहे 

महाराष्ट्र व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
Tejashree Pradhan on Nivedita Ashok Saraf: 'हिच आमची सुपरस्टार आई'; तेजश्री प्रधानची निवेदिता सराफ यांच्यासाठी खास कविता, मायलेकींचं नातं शब्दातून उलगडलं
'हिच आमची सुपरस्टार आई'; तेजश्री प्रधानची निवेदिता सराफ यांच्यासाठी खास कविता, मायलेकींचं नातं शब्दातून उलगडलं
Shukra Transit: याला म्हणतात नशीब..धनत्रयोदशीपासून 3 राशींना इच्छापूर्तीचे संकेत! शुक्राचे पॉवरफुल संक्रमण, 14 नोव्हेंबरनंतर धनलाभाच्या संधी, ज्योतिषशास्त्र...
याला म्हणतात नशीब..धनत्रयोदशीपासून 3 राशींना इच्छापूर्तीचे संकेत! शुक्राचे पॉवरफुल संक्रमण, 14 नोव्हेंबरनंतर धनलाभाच्या संधी, ज्योतिषशास्त्र...
Tiger Migration: नागपूर जिल्ह्यातील दक्षिण टोकावरून उत्तर टोकापर्यंत वाघोबाची 150 किलोमीटरची बिनधास्त भ्रमंती! उत्तम वन्यजीव कॉरिडॉर निर्माण झाल्याची पावती?
नागपूर जिल्ह्यातील दक्षिण टोकावरून उत्तर टोकापर्यंत वाघोबाची 150 किलोमीटरची बिनधास्त भ्रमंती! उत्तम वन्यजीव कॉरिडॉर निर्माण झाल्याची पावती? उमरेड कऱ्हांडल्याचा नर वाघ चर्चेत

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
NCP Politics: राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
CPR Kolhapur: थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
Maharashtra Epstein Files Song: खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
Mahalaxmi Express Robbery: सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
Mugdha Deshmukh Death Case Pune: लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
Mumbai Crime News : दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
Bhuvneshwar Kumar Team India : 4 सामने, 1 विकेट, 11 हून अधिक धावा दिल्या; न्यूझीलंडसमोर भुवनेश्वर कुमार फ्लॉप, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून OUT?
4 सामने, 1 विकेट, 11 हून अधिक धावा दिल्या; न्यूझीलंडसमोर भुवनेश्वर कुमार फ्लॉप, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून OUT?
Embed widget