एक्स्प्लोर
Advertisement
Monsoon 2020 | मान्सूनचा वेग वाढला; येत्या काही दिवसात मुंबई, कोकणसह महाराष्ट्रात पावसाची वर्दी
भारतीय उपखंडात मान्सून सामान्य गतीने पुढे सरकत आहे. अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याने येत्या काही दिवसात मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही लवकरच मान्सूनच्या आगमनाची शुभ वार्ता मिळणार आहे. शिवाय आता कृषी क्षेत्रासाठीही मान्सूनकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत. येत्या काही दिवसात मान्सून पुढे सरकण्यासोबतच ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रात 10 ते 16 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Special Report Mahim Constituency : माहीमची डील का झाली नाही? मनसे-शिवसेनेची इनसाईड स्टोरी
Akbaruddin Owaisi On Assembly Election 2024 : शिंदे आणि फडणवीस सरकारला हरवणं आमचं लक्ष्य
सकाळी ७ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाई्न्स 7 AM टॉप हेडलाईन्स 7 Am 06 नोव्हेंबर 2024
Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाई
Kolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement