एक्स्प्लोर

MNS Khadakwasla Seat : मनसेकडून खडकवासल्यात मयुरेश वांजळेंना उमेदवारी

MNS Khadakwasla Seat : मनसेकडून खडकवासल्यात मयुरेश वांजळेंना उमेदवारी 

हेही वाचा : 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेकडून सर्व 40 विद्यामान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी गुवाहाटीला गेलेल्या सगळ्या सहकाऱ्यांना तिकीट देण्यात आलं आहे. सांगोल्यातून पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी तुफान टोलेबाजी केली आहे. 

सांगोल्याचे विद्यामान आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत हा महाराष्ट्रात भुंकणारा कुत्रा आहे. माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी एक नाही तर दहा सभा घेऊ देत...मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवणार...उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाहीय. माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दाच नाही, असं शहाजीबापू पाटील म्हणाले. आज संजय राऊतांना सांगतो, तुम्ही सात-आठ सभा घ्या, मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन, असंही शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Mahesh Sawant Mahim Vidhan Sabha | ठाकरे गटाकडून माहीममधून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात
Mahesh Sawant Mahim Vidhan Sabha | ठाकरे गटाकडून माहीममधून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi : प्रियांका गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाल्या, वडील, आई, भावासाठी 35 वर्षे प्रचार केला, पण आता..
प्रियांका गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाल्या, वडील, आई, भावासाठी 35 वर्षे प्रचार केला, पण आता..
समीर भुजबळ ठाकरे गटात प्रवेश करणार का? नांदगावमधून उमेदवारी मिळणार का? नेमकं काय म्हणाले भुजबळ?
समीर भुजबळ ठाकरे गटात प्रवेश करणार का? नांदगावमधून उमेदवारी मिळणार का? नेमकं काय म्हणाले भुजबळ?
2019 च्या विधानसभेला 1 हजारांच्या आत मताधिक्यांनी विजयी झालेले 5 आमदार, एकाचं तिकीट कापलं
2019 च्या विधानसभेला 1 हजारांच्या आत मताधिक्यांनी विजयी झालेले 5 आमदार, एकाचं तिकीट कापलं
Amit Shah: महायुतीत तिकीट कापलं, नाराज माजी आमदाराने दिल्ली गाठलं; अमित शाहांची मध्यस्थी
महायुतीत तिकीट कापलं, नाराज माजी आमदाराने दिल्ली गाठलं; अमित शाहांची मध्यस्थी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mahesh Sawant Mahim Vidhan Sabha | ठाकरे गटाकडून माहीममधून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणातSada Sarvankar : माझ्यावर कोणताही दबाव नाही; आता माघार नाही - सदा सरवणकरSharmila Thackeray : शिवतीर्थावर शर्मिला ठाकरेंकडून मनसे उमेदवारांचं औक्षणCM Eknath Shinde : आम्हाला लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना भरपूर काही द्यायचं आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi : प्रियांका गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाल्या, वडील, आई, भावासाठी 35 वर्षे प्रचार केला, पण आता..
प्रियांका गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाल्या, वडील, आई, भावासाठी 35 वर्षे प्रचार केला, पण आता..
समीर भुजबळ ठाकरे गटात प्रवेश करणार का? नांदगावमधून उमेदवारी मिळणार का? नेमकं काय म्हणाले भुजबळ?
समीर भुजबळ ठाकरे गटात प्रवेश करणार का? नांदगावमधून उमेदवारी मिळणार का? नेमकं काय म्हणाले भुजबळ?
2019 च्या विधानसभेला 1 हजारांच्या आत मताधिक्यांनी विजयी झालेले 5 आमदार, एकाचं तिकीट कापलं
2019 च्या विधानसभेला 1 हजारांच्या आत मताधिक्यांनी विजयी झालेले 5 आमदार, एकाचं तिकीट कापलं
Amit Shah: महायुतीत तिकीट कापलं, नाराज माजी आमदाराने दिल्ली गाठलं; अमित शाहांची मध्यस्थी
महायुतीत तिकीट कापलं, नाराज माजी आमदाराने दिल्ली गाठलं; अमित शाहांची मध्यस्थी
Amit Thackeray: लेकाला उमेदवारी, आईच्या डोळ्यात पाणी, औक्षण करताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, 'ओवाळणीत एक रुपयाही नको, पण आमदारकी पाहिजे'
लेकाला उमेदवारी, आईच्या डोळ्यात पाणी, औक्षण करताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, 'ओवाळणीत एक रुपयाही नको, पण आमदारकी पाहिजे'
Mahim Vidhan Sabha Nivadnuk 2024 : अमित ठाकरेंविरोधात काका उद्धव उमेदवार देणार? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा
अमित ठाकरेंविरोधात काका उद्धव उमेदवार देणार? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा
Kagal Vidhan Sabha : कागलमध्ये मुश्रीफ अन् घाटगेंविरोधात आणखी एक उमेदवार रिंगणात, तिरंगी लढतीत कोणाचं पारडं जड?
कागलमध्ये मुश्रीफ अन् घाटगेंविरोधात आणखी एक उमेदवार रिंगणात, तिरंगी लढतीत कोणाचं पारडं जड?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
Embed widget