एक्स्प्लोर
Advertisement
SSC HSC Exam : दक्षता घेत बोर्डाच्या परीक्षा पार पाडू : राज्याचे शिक्षण राज्यमंत्री Bachchu Kadu
परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार याचा संभ्रम आता दूर झालाय. कारण दहावी, बारावी बोर्ड परीक्षांचा मुहूर्त ठरलाय. १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान होणार आहेत. तर १०वीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत होणार आहेत. या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अभ्यासाचं आणि शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमाचं नियोजन करणं शक्य होणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा दक्षता घेऊन पार पाडू, अशी ग्वाही राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलीय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP Majha
ABP Majha Headlines : 06 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement