Milind Narvekar Pankaja Munde : मिलिंद नार्वेकर पंकजा मुंडे यांची संपत्ती नेमकी किती?
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदावार रिंगणात आहेत..त्यातील अनेक उमेदवार कोट्यधीश आहेत.. पाहूया कुणाची किती संपत्ती आहे..
शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना नार्वेकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीचा तपशील आता जाहीर झाला आहे. पाहूया मिलिंद नार्वेकरांची संपत्ती नेमकी किती आहे..व
पंकजा मुंडेंची संपत्ती किती?
उत्पन्नाचा स्त्रोत- शेती, माजी आमदार निवृत्तीवेतन, भाडे
बँक खात्यांत- ९१ लाख २३ हजार ८६१
शेअर्स, म्युच्युअल फंड- १ कोटी २८ लाख, ७५ हजार ६९४
स्वत:च्या नावावर एकही वाहन नाही
स्थावर मालमत्ता- ९६ लाख, ७३ हजार, ४९०
जंगम मालमत्ता- ६ कोटी ८ लाख, १५ हजार, ७०९
एकूण कर्ज- २ कोटी, ५० लाख, ३२ हजार ४२७
सोने- ४५० ग्रॅम (३२ लाख, ८५ हजार)