एक्स्प्लोर
Advertisement
MHADA Lottery 2021 : खुशखबर! यंदाच्या दसऱ्याला 9 हजार घरांची सोडत
परवडणारं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे कारण तब्बल दोन वर्ष रखडल्यानंतर म्हाडाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळालाय. यंदा दसऱ्याला म्हाडाच्या ९ हजार घरांची सोडत निघणार आहे. त्यामुळे मुंबईलगतच्या भागात परवडणाऱ्या किमतीत घरं घेण्याचं अनेकांचं स्वप्न होणार आहे. यापूर्वी २०१८ मध्ये म्हाडाच्या घरांची सोडत निघाली होती. पंतप्रधान आवास योजनेतील ६५००, कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील दोन हजार तर २० टक्के योजनेतील ५०० घरांचा या सोडतीत समावेश आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरे असतील, मीरारोड, ठाण्यातील वर्तकनगर, विरारमधील बोळींज, कल्याण, वडवली, आणि ठाण्यातील गोठेघर इथे ही घरं असतील
महाराष्ट्र
Nashik UnSeasonal Rain | नाशिकमध्ये अवकाळीचा फटका, फळबागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल
Nana Patole PC | राज्यात महायुतीचे सरकार, नाना पटोलेंनी दिल्या फडणवीसांना शुभेच्छा
Special Report | CM Fadanvis Challenges : पुन्हा आल्यानंतर देवेंद्र फडवीस सरकारसमोर कोणती आव्हानं?
एबीपी माझा मराठी न्यूज हेलाईन्स 04 PM टॉप हेडलाईन्स 04Pm 06 डिसेंबर 2024
Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
भारत
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement