एक्स्प्लोर
Marathwada Heavy Rains | CM Devendra Fadnavis उद्या Sambhajinagar दौऱ्यावर, शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय?
मुख्यमंत्री Devendra Fadnavis उद्या Sambhajinagar च्या दौऱ्यावर असतील. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा ते आढावा घेणार आहेत. मराathwada तील अतिवृष्टी संदर्भात आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्री Devendra Fadnavis उद्या शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. मंत्री Sanjay Shirsat यांनी तसं सूतोवाच केलं आहे. मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलं आहे. शेतीचं आणि पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. लोकांच्या संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे. घरात पाणी शिरलं आहे. व्यापाऱ्यांचंही नुकसान झालं आहे. या संपूर्ण मराठवाड्यातल्या नुकसानाचा मुख्यमंत्री आढावा घेतील. उद्या ते Chhatrapati Sambhajinagar च्या दौऱ्यावर असतील आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात ते मोठी घोषणा करतील असं सूतोवाच मंत्री Sanjay Shirsat यांनी केलेलं आहे. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदतीची मोठी अपेक्षा आहे कारण या पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. बाजारपेठांमध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्याच नुकसानाचा मुख्यमंत्री आढावा घेतील.
महाराष्ट्र
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















