एक्स्प्लोर

Nishikant Dubey vs Maharashtra: संसदेत 'जय महाराष्ट्र'चा गजर, मराठी खासदारांचा दुबेंना घेराव

भाजप खासदार Nishikant Dubey यांनी मराठी माणसांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे संसदेत तीव्र पडसाद उमटले. काँग्रेसच्या महिला खासदार Varsha Gaikwad, Shobha Bachhav आणि Pratibha Dhanorkar यांनी दुबे यांना संसद भवनाच्या लॉबीमध्ये घेराव घातला. त्यांच्यासोबत इतर महाविकास आघाडीचे खासदारही उपस्थित होते. "जय महाराष्ट्र" च्या घोषणांनी संसद भवन दणाणून गेले. खासदारांनी आपल्या विधानांबाबत दुबे यांना जाब विचारला. प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले की, "अशा पद्धतीचं वक्तव्य जर का महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्राच्या मायबोलीच्या बाबतीत कोणी चुकीचं करत असेल तर तो महाराष्ट्रातले आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधू म्हणून कधीही खपवून घेणार नाही." खासदारांचा रोष पाहून Nishikant Dubey यांनी तिथून काढता पाय घेतला. हा निषेध संसदेच्या अधिवेशनादरम्यान सुरूच ठेवण्याचा निर्धार खासदारांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका खासदारांनी घेतली.

महाराष्ट्र व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: तेव्हाच एकनाथ शिंदेंनी निर्णय घेत बदला घेतला, उद्धव ठाकरेंकडे खोक्यांची कमी आहे का? 50 खोक्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
तेव्हाच एकनाथ शिंदेंनी निर्णय घेत बदला घेतला, उद्धव ठाकरेंकडे खोक्यांची कमी आहे का? 50 खोक्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
BJP on Jitendra Awhad and Rohit Pawar : सनातन धर्माची बदनामी करताना आनंदाच्या उकळ्या फुटतात, पण मुस्लीम दहशतवादी म्हणताना...; भाजपने आव्हाडांना डिवचले, रोहित पवारांवरही हल्लाबोल
सनातन धर्माची बदनामी करताना आनंदाच्या उकळ्या फुटतात, पण मुस्लीम दहशतवादी म्हणताना...; भाजपने आव्हाडांना डिवचले, रोहित पवारांवरही हल्लाबोल
Washim Accident: भरधाव पिकअपने बाईक उडवल्या, दोन्ही दुचाकीस्वारांचा जागेवरच मृत्यू, वाशिममध्ये भीषण अपघात
भरधाव पिकअपने बाईक उडवल्या, दोन्ही दुचाकीस्वारांचा जागेवरच मृत्यू, वाशिममध्ये भीषण अपघात
हुंड्याऐवजी मुलीसाठी फिक्स डिपॉझिट, लग्नात प्री-वेडिंगचा व्हिडीओ दाखवला तर उठून जायचं; मराठा समाजाची लग्न आचारसंहिता
हुंड्याऐवजी मुलीसाठी फिक्स डिपॉझिट, लग्नात प्री-वेडिंगचा व्हिडीओ दाखवला तर उठून जायचं; मराठा समाजाची लग्न आचारसंहिता
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: तेव्हाच एकनाथ शिंदेंनी निर्णय घेत बदला घेतला, उद्धव ठाकरेंकडे खोक्यांची कमी आहे का? 50 खोक्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
तेव्हाच एकनाथ शिंदेंनी निर्णय घेत बदला घेतला, उद्धव ठाकरेंकडे खोक्यांची कमी आहे का? 50 खोक्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
BJP on Jitendra Awhad and Rohit Pawar : सनातन धर्माची बदनामी करताना आनंदाच्या उकळ्या फुटतात, पण मुस्लीम दहशतवादी म्हणताना...; भाजपने आव्हाडांना डिवचले, रोहित पवारांवरही हल्लाबोल
सनातन धर्माची बदनामी करताना आनंदाच्या उकळ्या फुटतात, पण मुस्लीम दहशतवादी म्हणताना...; भाजपने आव्हाडांना डिवचले, रोहित पवारांवरही हल्लाबोल
Washim Accident: भरधाव पिकअपने बाईक उडवल्या, दोन्ही दुचाकीस्वारांचा जागेवरच मृत्यू, वाशिममध्ये भीषण अपघात
भरधाव पिकअपने बाईक उडवल्या, दोन्ही दुचाकीस्वारांचा जागेवरच मृत्यू, वाशिममध्ये भीषण अपघात
हुंड्याऐवजी मुलीसाठी फिक्स डिपॉझिट, लग्नात प्री-वेडिंगचा व्हिडीओ दाखवला तर उठून जायचं; मराठा समाजाची लग्न आचारसंहिता
हुंड्याऐवजी मुलीसाठी फिक्स डिपॉझिट, लग्नात प्री-वेडिंगचा व्हिडीओ दाखवला तर उठून जायचं; मराठा समाजाची लग्न आचारसंहिता
Rahu Gandhi: तर मोदी पंतप्रधान झालेच नसते, लोकसभा निवडणुकीतील 'हेराफेरी' सिद्ध करू; राहुल गांधी पुन्हा आयोगावर तुटून पडले
तर मोदी पंतप्रधान झालेच नसते, लोकसभा निवडणुकीतील 'हेराफेरी' सिद्ध करू; राहुल गांधी पुन्हा आयोगावर तुटून पडले
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपातील 'नेत्र' दीपवणारी राजरोस टक्केवारी समोर; दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी करण्याचे धाडस दाखवणार? कारवाईचं काय झालं??
कोल्हापूर मनपातील 'नेत्र' दीपवणारी राजरोस टक्केवारी समोर; दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी करण्याचे धाडस दाखवणार? कारवाईचं काय झालं??
Jitendra Awhad : सनातन धर्म विकृत, भारताचं वाटोळं केलं, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य; भाजपकडून टीकेची झोड
सनातन धर्म विकृत, भारताचं वाटोळं केलं, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य; भाजपकडून टीकेची झोड
लॉजमध्ये थांबले, सकाळपासून रूमचं दार उघडलंच नाही, वेटरला संशय आला, दार उघडताच... नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार
लॉजमध्ये थांबले, सकाळपासून रूमचं दार उघडलंच नाही, वेटरला संशय आला, दार उघडताच... नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार
Embed widget