एक्स्प्लोर
Mumbai Car Accident: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर पहाटे भीषण अपघात, डिव्हायडरला ठोकून कार पलटी
Mumbai Car Accident: मुंबईत एक भीषण अपघात झाला आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला. कार पलटी होऊन कारचा चालक जखमी झाला आहे. रविवारी पहाटे अपघात झाला.
Mumbai Car Accident
1/7

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर रविवारी पहाटे कार पलटी होऊ भीषण अपघात झाला.
2/7

आज सकाळी 4:15 वाजता अंधेरीहून बांद्राकडे जात असलेली MH 02 FR 5135 नंबरची कार वाकोला ब्रिजवर भरधाव वेगात जात होती.
3/7

या अपघातानंतर रस्त्यावर काचांचा खच पडला होता.
4/7

त्यावेळी ही कार अचानक डिव्हायडरवर चढली आणि पलटी होऊन विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर जाऊन कोसळली.
5/7

त्यावेळी ही कार अचानक डिव्हायडरवर चढली आणि पलटी होऊन विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर जाऊन कोसळली.
6/7

कारचा चालक किरकोळ जखमी झाला असून, इतर वाहनचालक व वाकोला पोलीसांच्या मदतीने जवळच्या BMC रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले.
7/7

अपघात कशामुळे झाला या संदर्भात वाकोला पोलीस अधिक तपास करत आहेत.
Published at : 03 Aug 2025 07:53 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















