एक्स्प्लोर
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा फायदा कुठे आणि कसा? आरक्षणासंदर्भात 10 महत्वाचे मुद्दे
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा फायदा कुठे आणि कसा? आरक्षणासंदर्भात 10 महत्वाचे मुद्दे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आता काही अंशी निकालात निघाला आहे. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर होण्याची चिन्हे आहेत. थोड्याचवेळात मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभा आणि विधानपरिषेदच्या पटलावर ठेवले जाईल. त्यानंतर मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे गटनेते मराठा आरक्षणासंदर्भाती आपापली भूमिका मांडतील. या चर्चेअंती मराठा आरक्षण विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी मतदान घेतले जाईल. यावेळी मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यास ते राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवले जाईल. त्यानंतर मराठा आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल
महाराष्ट्र
Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषण
Beed DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थित
Raj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरे
Raj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे
Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
राजकारण
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement