Maratha Reservation : आरक्षणाचं मिशन विरोधकांचीही परीक्षा, काय भूमिका घेणार?
Maratha Reservation : आरक्षणाचं मिशन विरोधकांचीही परीक्षा, काय भूमिका घेणार?
मुंबईत कशी लूटमार सुरु आहे मुंबई बँकेचा जी आर मागे घेतला भूखंड ज्या कामासाठी ठेवेळे त्यासाठीच होईल काल बाहेर जात असताना काही जण मला कळनगर गेट वर दिसले रस्ता विषयाचा घोटाला काल आदित्य ठाकरेंनी मांडला मुंबई बँकेला सहकार भावनासाठी जागा देण्याचा gr टाकला होता पण तो तात्काळ मागे घेतला रात्रीच्या गाठीभेटी करायचे तसा हा व्यवहार आहे का पशु संवर्धन खात्याची ही जागा होती मुंबईकरांना याचं उत्तर मिळालं पाहिजे आमचं सरकार 2-3 महिन्यात येईल आणि आम्ही न्याय देऊ ऑन मराठा समाज आंदोलन गेल्या महिन्यात संभाजीनगर मध्ये माझी भूमिका स्पष्ट केली आहे सरकारने नाटक करून बैठक बोलावली सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवाव नेत्यांना बोलवण्यापेक्षा आंदोलनवर पोळी भाजत आहेत सरकार महाराष्ट्रची विलेवाट लावत आहेत शिवसेनेची काही मदत हवी असेल ती मी करेन आरक्षणाचा मर्यादा वाढवायचा मुद्दा सरकारचा नाही सगळ्यांनी मोदींकडे जावं आरक्षणाच्या बाबतीत मोदी जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल लोकसभेत जर तुम्ही तोडगा काढत असतील तर माझे खासदार मी द्यायला पाठिंब्यासाठी तयार आहे आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार सरकारला नाही इथे भांडण करण्यापेक्षा दिल्लीत चाला, त्यांना तशीही दैवी शक्ती प्राप्त झाली आहेत मोदींनी तोडता काढावाच मी सगळ्या समाजाला दोष देत नाही, न्याय मागणं गुन्हा नाही आरक्षणाला मर्यादा आहेत ते केवळ लोकसभेत स्पष्ट आहे जेव्हा ठराव आणला होता आम्ही पाठिंबा दिला त्यांना ऑन शाम मानव त्यांच्या सामाजिक अपेक्षा आहे राज्यासाठी त्यांना काही अपेक्षा आहेत आणि सगळ्यांना भेटून ते व्यक्त करत आहेत अनिल देशमुख यांनी उघड पणे सांगितलं आहे त्यांना जो काही अनुभव आला आहे, ते गृहणास्पद काम करणारे लोकं आहेत त्यांना हे कळत नाही त्यांना ही मुलं आहेत ऑन उरण हत्या अंबादास दानवे तिथे भेट देऊन आले आहेत अशा घटना घडत आहेत राज्य सरकारचं याकडे लक्षच नाही आहे ऑन खड्डे (आशिष शेलार आणि मोहित कंबोज आरोप) सन्यास घेतलेल्या लोकांवर मी बोलत नाही 200 वर्ष खड्डे पडणार नाही असं घोषित केलं होतं त्यांना आता एक पुरस्कार दिला नाही ऑन आमदार अपात्र सुनावणी आशा करतो की येत्या 5-10 वर्षात निकाल लागेल ऑन अजित पवार वेशांतर ही खूप भयानक गोष्ट त्यांनी बाहेर काढली सुरक्षेचा मुद्दा बाजूला ठेवून जर आपल्या पक्षासाठी काम करत असेल वेशांतर करून जर कोणी गृहमंत्र्यांना भेटायला जात असेल तर गृह मंत्र्यांनी राजीनामा द्यावा