एक्स्प्लोर
Maratha Reservation : मराठा आरक्षण विषयावर चर्चेत कोण बोलणार हे बैठकीत ठरणार : ABP Majha
विधीमंडळ गटनेत्यांच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री, दोन्हीं उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती यांच्यासह या बैठकीला विजय वडे्टीवार, अंबादास दानवे, अनिल परब, चंद्रकांत पाटील, कपिल पाटील, जयंत पाटील, नरहरी झिरवाळ, अजय चौधरी उपस्थित आहेत. बैठकीमध्ये मराठा आरक्षण बिल मांडल्यानंतर कुणाला बोलायला संधी द्यायची यावर चर्चा सुरू आहे. बैठकीपूर्वी केवळ गटनेत्यांना बोलायला संधी द्यवी अशी मागणी होती मात्र अनेक आमदारांनी आम्हाला मराठा आरक्षण आणि लोकभावना यावर बोलायचं आहे असा आग्रह धरला आहे
महाराष्ट्र
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
भारत
भारत
लाईफस्टाईल





















