एक्स्प्लोर
Sarathi | वडेट्टीवारांकडून सारथीचा कारभार काढून घ्या, मराठा क्रांती मोर्चाच्या कोंढरे पाटलांची मागणी
मराठा क्रांती मोर्च्याच्या विषयावरून मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर बरेच आरोप करण्यात आले. वडेट्टीवारांकडून सारथीचा कारभार काढून घ्या, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे बाळासाहेब कोंढरे पाटील यांनी केली आहे. यासंबंधी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की मी फक्त या खात्याचा मंत्री आहे मी स्वत: मराठा नाही, त्यामुळे मी मराठा समाजावर अन्याय करेन असं वाटण्यापेक्षा मीच बाजूला होतो, मी मुख्यमंत्र्यांशीदेखील याविषयी बोलणार आहे असं वडेट्टीवार म्हणाले.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















