Manoj Jarange Full PC : माझ्यावर गुन्हा दाखल केला तर मराठे फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करणार
Manoj Jarange Full PC : माझ्यावर गुन्हा दाखल केला तर मराठे फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करणार करोडोच्या संख्येने इमेल करा सरकार ने दडपशाही बंद करावी अंतरवालीतील मंडप मराठ्यांची अस्मिता महाराष्ट्रातील समाजाला सांगतो आपल्यात चलबिचल नको. आपली ओबीसितून आरक्षणाची मागणी आहे. परीक्षा असल्याने तीन मार्च पर्यंतचे आंदोलन स्थगित करून धरणे करणारा -जरांगे पाटील दडपशाही सुरू आहे. अंतरवाली येथील मंडप काढण्यासाठी ... तो मंडप काढू नका, गवकर्यावरील दडपशाही बंद करा -जरांगे पाटील आज पासून दडपशाही रोखण्यासाठी करोडो मराठ्यांनी राष्ट्रपती, राज्यपाल यांना ई मेल करा.. सरकारच्या वेबसाईट वर ईमेल करावे -जरांगे पाटील मी १० टक्के आरक्षण स्वीकारणार नाही, अटक करून जेल मध्ये टाकले तरी मी हटणार नाही... मी जेल मध्ये देखील आमरण उपोषण करेल -जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षण घेतल्या शिवाय माघे हटणार नाही गृहमंत्री यांचा जातीय द्वेष सुरू आहे मी बोललो नेत्याला बोललो राग आला मराठा नेत्यांना तुम्हला जात की नेता हवा .जातीने मतदान केले म्हणून तुम्हला जवळ केले. तुमच्या स्वार्थासाठी मराठ्यांच नुकसान करू नका यांनी मला अटक केले तर आंदोलन करा पण शांततेत 8 दिवस शांत रहा आणि पाहत राहा. कोणता नेता काय करतो ते पहा .सगळ्यांनी इमेल करा काल dysp यांच्या सांगण्यावरून आम्ही शांत होतो. अंतरवली तील नेत्यांची अटक थांबवा .नाराजीची लाट अंगावर घेऊ नका मला 100 टक्के ते आरक्षण करणार माझ्यासाठी एसआयटी असते का . तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करणार तर मराठे आमची फसवणूक झाली म्हणून गुन्हा दाखल करणार