एक्स्प्लोर
Advertisement
NIA Raid : एनआयएनची आयसीसवर मोठी कारवाई , 13 ते 14 जणांना घेतलं ताब्यात : ABP Majha
एनआयएनं आयसीसवर मोठी कारवाई केलीय. एनआयएनं देशभरात ४४ जागांवर एनआयएनं धाडी टाकल्यात. पुणे दहशतवादी प्रकरणात शामिल नाचनला आणि अतिफ नाचन पडघा गावातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आलीय. महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने 13 ते 14 जणांना ताब्यात घेतलंय. तसंच कर्नाटकमध्येही एनआयएच्या पथकाकडून छापेमारी सध्या सुरु आहे.
महाराष्ट्र
Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्न
ABP Majha Headlines : 05 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Praful Patel : मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावा
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PM
ABP Majha Headlines : 04 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement