एक्स्प्लोर
"जोपर्यंत लोकसंख्येचा मुद्दा गांभीर्याने घेत नाही तोवर देशातील प्रश्न सुटणार नाहीत" : Raj Thackeray
Majha Maharashtra Majha Vision : स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाची प्रगती झाली यात शंका नाही. मात्र रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे, हातात मोबाईल येणे याला मी प्रगती म्हणणार नाही. देश म्हणून आपण वैचारिक प्रगती केली का? देश म्हणून आपण विचार करतोय का? आपण अजूनही भागा भागात विचार करतोय. देशात प्रगतीच्या व्याख्या काय आहेत? आजही आपल्या निवडणुकीतले विषय बदलेले नाहीत. वीज, पाणी, रस्ते, शिक्षण याच विषयावर निवडणुका लढवल्या जात असतील तर आपण कशात प्रगती केली? याचा विचार झाला पाहिजे, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं. राज ठाकरे एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Raj Thackeray Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Raj Thackeray Speech Rajiv Khandekar Raj Thackeray Interview ABP Majha ABP Majha Video Raj Thackeray Latest Raj Thackeray Latest Speech Raj Thackeray Latest Interview Raj Thackeray Abp Raj Thackeray Majha Maharashtra Majha Vision Raj Thackeray Rajiv Khandekar Raj Thackeray Liveमहाराष्ट्र
Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special Report
Operation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special Report
Bangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special Report
Sharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement