एक्स्प्लोर

Majha Gav Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा | 18 July 2024

वाघनखं साताऱ्यात दाखल, 19 जुलैला ढोल ताशांच्या गजरात वाघनखांचं स्वागत केलं जाणार, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात सातारकरांना वाघ नखं पाहता येणार. 

विशाळगडाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दल सतर्क, सोशल मीडियावर अफवा आणि वादग्रस्त मेसेज शेअर करणाऱ्यांवर कारवाईचा सांगली पोलीस अधिक्षकांचा इशारा.

कोल्हापुरात समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडीओ पोस्ट करण्यास बंदी, विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस  प्रशासनाची खबरदारी. 

विशाळगड हिंसाचार प्रकरणी इम्तियाज जलील 19 जुलैला कोल्हापुरात काढत असलेल्या मोर्चाला हिंदु समाजाचा मोर्चा, १९ जुलैलना कोल्हापूर बंदचा हिंदु समाजाचा इशारा. 

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली घरांची मोडतोड आणि धार्मिक स्थळांची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा,   श्रीरामपूरमध्ये मुस्लीम समाजाची निदर्शनंकरत शासनाकडे कारवाईची मागणी. 

येणारी विधानसभा निवडणूक मराठा-विरुद्द ओबीसी अशीच होणार, सांगलीतील मेळाव्यात प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य. 

 

 

 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Traffic issue School Closed : वाहतूक कोंडी, शाळाला सुट्टी, विद्यानिकेतन शाळा बंद
Traffic issue School Closed : वाहतूक कोंडी, शाळाला सुट्टी, विद्यानिकेतन शाळा बंद

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आईच्या प्रियकराचे मुलीसोबत अश्लील चाळे, नराधमास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बेड्या
आईच्या प्रियकराचे मुलीसोबत अश्लील चाळे, नराधमास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बेड्या
Maharashtra Politics : पुण्यात, कोल्हापुरात शरद पवारांनी डाव टाकला, पण सांगलीत भाजप मोठ्या खेळीच्या तयारीत! थेट राष्ट्रीय सरचिटणीसांची फोनाफोनी अन् भेटीगाठी
पुण्यात, कोल्हापुरात शरद पवारांनी डाव टाकला, पण सांगलीत भाजप मोठ्या खेळीच्या तयारीत! थेट राष्ट्रीय सरचिटणीसांची फोनाफोनी अन् भेटीगाठी
Mamta Banerjee: जय शाहांची निवड, ममता बॅनर्जींकडून अमित शाहांचं खोचक अभिनंदन; आशिष शेलारांचा पलटवार
जय शाहांची निवड, ममता बॅनर्जींकडून अमित शाहांचं खोचक अभिनंदन; आशिष शेलारांचा पलटवार
Lifted a Ban on the Jamaat-e-Islami Party : माजी पीएम शेख हसीनांनी घेतलेला तगडा निर्णय बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं फक्त 29 दिवसांत पलटला; भारताला आता सावधच राहावं लागणार!
माजी पीएम शेख हसीनांनी घेतलेला तगडा निर्णय बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं फक्त 29 दिवसांत पलटला; भारताला आता सावधच राहावं लागणार!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Traffic issue School Closed : वाहतूक कोंडी, शाळाला सुट्टी, विद्यानिकेतन शाळा बंदAnil Parab On Ganpati Madal : गणेशोत्सव मंडळ ही राजकीय नेता बनवणारी फॅक्टरी आहेKishor Pednekar Ganpati Mandal: महापालिकेच्या माध्यमातून  तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, पेडणेकरांचा शब्दUddhav Thackeray Full Speech :  मागील दोन अडीच वर्षात जे संकट राज्यावर आलंय त्याचे विसर्जन होऊ दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आईच्या प्रियकराचे मुलीसोबत अश्लील चाळे, नराधमास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बेड्या
आईच्या प्रियकराचे मुलीसोबत अश्लील चाळे, नराधमास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बेड्या
Maharashtra Politics : पुण्यात, कोल्हापुरात शरद पवारांनी डाव टाकला, पण सांगलीत भाजप मोठ्या खेळीच्या तयारीत! थेट राष्ट्रीय सरचिटणीसांची फोनाफोनी अन् भेटीगाठी
पुण्यात, कोल्हापुरात शरद पवारांनी डाव टाकला, पण सांगलीत भाजप मोठ्या खेळीच्या तयारीत! थेट राष्ट्रीय सरचिटणीसांची फोनाफोनी अन् भेटीगाठी
Mamta Banerjee: जय शाहांची निवड, ममता बॅनर्जींकडून अमित शाहांचं खोचक अभिनंदन; आशिष शेलारांचा पलटवार
जय शाहांची निवड, ममता बॅनर्जींकडून अमित शाहांचं खोचक अभिनंदन; आशिष शेलारांचा पलटवार
Lifted a Ban on the Jamaat-e-Islami Party : माजी पीएम शेख हसीनांनी घेतलेला तगडा निर्णय बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं फक्त 29 दिवसांत पलटला; भारताला आता सावधच राहावं लागणार!
माजी पीएम शेख हसीनांनी घेतलेला तगडा निर्णय बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं फक्त 29 दिवसांत पलटला; भारताला आता सावधच राहावं लागणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पालघरमध्ये, 76 हजार कोटींच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमीपूजन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पालघरमध्ये, 76 हजार कोटींच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमीपूजन करणार
Shivaji maharaj Statue : माझ्या डोळ्यादेखत पुतळा कोसळला; प्रत्यक्षदर्शी मच्छीमाराने सांगितला वाऱ्याचा वेग अन् बरंच काही
माझ्या डोळ्यादेखत पुतळा कोसळला; प्रत्यक्षदर्शी मच्छीमाराने सांगितला वाऱ्याचा वेग अन् बरंच काही
Samarjeetsinh Ghatge : चलो कागल, वस्ताद येत आहेत, मैदान तेच पण डाव नवा; समरजित घाटगेंकडून तुतारीवर शिक्कामोर्तब
चलो कागल, वस्ताद येत आहेत, मैदान तेच पण डाव नवा; समरजित घाटगेंकडून तुतारीवर शिक्कामोर्तब
महापुरुषांचा पुतळा उभारणीसाठी सरकारची नियमावली काय? पुतळा कोण उभा करू शकतो?
महापुरुषांचा पुतळा उभारणीसाठी सरकारची नियमावली काय? पुतळा कोण उभा करू शकतो?
Embed widget