(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :19 September 2024
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :19 September 2024
मविआ आज सोडवणार तिसऱ्या आघाडीचा तिढा, मुंबईतल्या सहा जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटाची
महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नची पुनरावृत्ती,मतदारसंघ एकाकडे आणि सक्षम उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे असल्यास होणार उमेदवारांची देवाण-घेवाण
सप्टेंबर अखेरपर्यंत महायुतीचं जागावाटप पूर्ण करण्यासाठी हालचाली... वादग्रस्त जागांचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार, शिंदे, फडणवीस, अजितदादांची आज चर्चा
अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ७० पेक्षा अधिक जागा मागणार, एकाही विद्यमान आमदारांचं तिकीट कापणार नाही, अजित पवारांची ग्वाही
राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, आज राज्यभर आंदोलनं, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचाही पाठिंबा
तिसऱ्या आघाडीसाठी आज छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची बैठक, एमआयएमला नो एंट्री, कडूंनी आधीच केलंय स्पष्ट