एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Rain Update : ऐन दिवाळीत ठाणे, कल्याण मुंबईत अवकाळी पावसानं हजेरी
ऐन दिवाळीत ठाणे, कल्याण मुंबईत अवकाळी पावसानं हजेरी लावलेय.. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची चांगलीच तारांबळ उडाली.. कल्याण डोंबिवलीसह कळवा, मुंब्रा, ठाणे आणि ग्रामीण परिसरात वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाले..तर मुंबई उपनगरातही अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली.. अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली
महाराष्ट्र
![Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/15/bd02fbf319654c09fb191af0e32825ed1734249267892719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement