एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Temple Corona : राज्यातील अनेक मंदिरांकडून मास्कसक्ती ABP Majha
एकीकडे तानाजी सावंत यांनी महाराष्ट्रात कोरोनाची भीती नसल्याचं म्हटलं असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनानी मास्कसक्तीचा निर्णय़ घेतलाय.. शिर्डी पाठोपाठ आता त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासन आणि पंढरपुरातील विठ्ठल मंदिर प्रशासनानं मास्कसक्तीचा निर्णय घेतलाय...
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना आता मास्क वापरणे बंधनकारक केलंय... तर तिकडे पंढरपूर मंदिर समितीनं कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विट्ठल मंदिरात मास्क सक्तीचा निर्णय घेतलाय.., दर्शनाला येणाऱ्या भाविकांना मास्क परिधान करून येण्याचे आवाहन करण्यात आलंय... मंदिर समितीकडून दर्शन रांगेत मास्क नसलेल्या भाविकांना डिस्पोजेबल मास्क दिला जाणार आहे
महाराष्ट्र
![Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/bb45133d712dde88ff30b5675d1161f0171994477866590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP Majha
![City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/592f4b04f425ee2725174dabb8f21db5171994226141990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP Majha
![TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/595e114b276b909dded6f1e4bf689e4a171994197478590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP Majha
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/7c667b746ee864237ec84c7016d202a6171993454815990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha
![Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/54444b6a6aae16799a8e713920a7ef1b171993299914790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion