एक्स्प्लोर
Maharashtra Heat Wave : पुण्यासह काही जिल्ह्यांत 15 दिवस उष्णतेची लाट
Maharashtra Heat Wave : पुण्यासह काही जिल्ह्यांत 15 दिवस उष्णतेची लाट पुढील १५ दिवस उष्णतेची लाट पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. येणारा काळ हा निवडणुकीचा असल्यामुळे अनेक जणं ज्यामध्ये मतदार, पक्षाचे अनेक लोक कार्यक्रमात असतील त्यांनी देखील काळजी घेण्याची आहे. सकाळी १२ ते दुपार ३ पर्यंत अतिमहत्त्वाचे नसेल असेल तर बाहेर पडू नका असा सल्ला पुणे वेध शाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिला आहे.
महाराष्ट्र
Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखल
Plane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवाना
Pune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाश
Manoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा
ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 30 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
पुणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement