एक्स्प्लोर
सरकार आग्रह धरत नाही, तुम्ही आग्रह का धरता? 12 सदस्यांच्या निवडीवर राज्यपालांचं वक्तव्य : ABP Majha
'सरकार आग्रह धरत नाही, तुम्ही का आग्रह का धरता?' असे 12 सदस्यांच्या निवडीवर राज्यपालांचं वक्तव्य केले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोतले टाळले मात्र खोचकपणे राज्यपालांनी अजित पवारांकडे हात दाखवत खोचकपणे ही प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















