एक्स्प्लोर
Maharashtra : मुदत संपली! ठळक अक्षरात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर आता थेट कारवाई
बातमी मराठी पाट्यांची. वारंवार मुदतवाढ देऊनही दुकानांवर मराठी नामफलक लावण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांवर सोमवारपासून कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. चौथ्यांदा दिलेली मुदतवाढ संपुष्टात आल्यानंतर महापालिका आता दुकानांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे. पहिल्या टप्प्यात विभागवार दुकानांची पाहणी करण्यात येणार आहे. दुकानावर मराठी भाषेतील नामफलक नसल्यास संबंधित दुकानदाराला सात दिवसांची नोटीस देण्यात येणार आहे. त्यानंतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तरतुदीनुसार दुकानदारांवर प्रति कामगार दोन हजार रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो. तसेच न्यायालयीन खटलाही दाखल होऊ शकतो.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP Majha
Central Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेश
Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special Report
Jalgaon Train Accident | जळगाव रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...
ABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
जळगाव
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement