एक्स्प्लोर
Gas Cylinder , Petrol , CNG दिवसेंदिवस महाग होत असताना ,महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक
घरगुती गॅस, पेट्रोल, सीएनजी दिवसेंदिवस महाग होत असताना लवकरच महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसणार आहे... मुंबईसह राज्यातील वीज दरवाढीचा बॉम्ब शुक्रवारी फुटणार आहे... वीज कंपन्यांनी सादर केलेल्या वीज दर निश्चितीच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर जनसुनावणी झाली... तसेच नवे वीजदर 1 एप्रिलपासून लागू करावे लागणार आहेत... त्या पार्श्वभूमीवर विद्युत नियामक आयोगाचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते महिन्याच्या अखेरच्या दिवशी आपला आदेश जारी करणार आहे... त्यामुळे वीज नियामक आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे...
महाराष्ट्र

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?

Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद

Zero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?

Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ

Zero Hour : 1 किमीच्या रुंदीकरणाला 10 वर्ष लागणार? अकोला महापालिकेचा संथ कारभार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
चंद्रपूर
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement

रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion