एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Doctor Strike : राज्यभरातील जवळपास सात हजार निवासी डॉक्टर सलग दुसऱ्या दिवशीही संपावरच
राज्यभरातील जवळपास सात हजार निवासी डॉक्टर सलग दुसऱ्या दिवशीही संपावरच आहेत. त्याचा फटका रुग्णांना बसतोय. संप मागे घेण्याचं आवाहन सरकारने करूनही मार्डचे डॉक्टर संपावर ठाम आहेत. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या एक हजार ४३२ जागांची पदनिर्मिती करावी, शासकीय रुग्णालयं आणि महाविद्यालयांत नवी वसतीगृहं बांधावीत, सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदं तातडीनं भरावीत, महागाई भत्ता तात्काळ देण्यात यावा आणि निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करावं अशा निवासी डॉक्टरांच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत. त्या मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे.
महाराष्ट्र
VIDEO राजन नाईक लाईट बंद करून लपलेले, मर्द असले तर, क्षितिज ठाकूरांची स्फोटक पत्रकार परिषद
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 19 November 2024
Anil Deshmukh Discharge : अनिल देशमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ABP Majha
Hitendra Thakur On Vinod Tawde : टीप कुठून, केव्हा, कशी मिळाली? राड्यानंतर ठाकूरांची स्फोटक मुलाखत
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 19 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement