एक्स्प्लोर
40 अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आल्याशिवाय एसटी सुटत नाही;बीड बस स्थानकात बऱ्याच कर्मचाऱ्यांचा खोळंबा
राज्यामध्ये कोरोनामुळे निर्बंध लागले असतानाच एसटीसुद्धा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. मात्र या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ये जा करण्यासाठी एसटी सुरू असणार आहे. मात्र ज्या शहराला जायचंय त्या शहरात जाण्यास चाळीस कर्मचारी एकत्रित आल्यानंतरच एसटी सोडली जाते आहे, त्यामुळे बर्याच ठिकाणचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी हे बीड बस स्थानकात अडकून पडलेत कारण त्यांना ज्या गावाला जायचे आहे तिथले 40 लोक एकत्रित आल्याशिवाय एसटी सोडली जात नाही .
Tags :
Maharashtra Coronavirus Devendra Fadnavis Uddhav Thackeray Beed Maharashtra Lockdown Maharashtra Corona Guidelines Maharashtra Curfew Maharashtra Covid 19 Cases Maharashtra Curfew Section 144 Maharashtra Curfew News Maharashtra Janata Curfew Maharashtra Curfew Timings Maharashtra Covid Curfew Maharashtra Covid 19 Lockdown Maharashtra Curfew Maharashtra Lockdown News Essential Service Workers Beed ST Bus Depotमहाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















