एक्स्प्लोर
MP Bus Accident : इंदूरवरुन पुण्याला जाणाऱ्या बसचा अपघात, बस पुलावरुन कोसळून 13 जणांचा मृत्यू
Madhya Pradesh Bus Accident: मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत (Maharashtra ST Bus Accident in Madhya Pradesh) कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे.
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही जळगावमधील अमळनेर येथे येणार होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसटीचे अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती चन्ने यांनी दिली.
Tags :
Maharashtra News Narmada River Bus Accident Madhya Pradesh News Madhya Pradesh CM Madhya Pradesh Bus Accident Maharashtra Bus Accident Today Bus Accident Today Maharashtra Pune Bus Pune Bus Accident Maharashtra Accident News Maharashtra Bus Accident News Bus Accident In MP Live Bus Fall Into Narmada River MP Bus Accident Maharashtra Roadways Bus Fall Dhar District Mp Bus Accident Death Khalghat Sanjay Setu Rodways Buमहाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025
Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची गरज संपली- विजय वडेट्टीवार
ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025
Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?
ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement