एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Assembly Winter Session : अधिवेशनात कुठले मुद्दे गाजले ? Aajcha Agenda; Kunacha Zenda
Maharashtra Assembly Winter Session : अधिवेशनात कुठले मुद्दे गाजले ? Aajcha Agenda; Kunacha Zenda नागपूर हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक काल विधानभवनात आले आणि तिथपासून महायुतीत वादळ निर्माण झालंय. मलिकांना महायुतीत आणि पर्यायाने सत्तेत सहभागी करून घेण्यास फडणवीसांनी कडाडून विरोध केला. फडणवीसांच्या या लेटरबॉम्बनंतर मलिकांच्या भोवतीच आजचं राजकारण फिरत राहीलं... एकीकडे सभागृहात शेतकरी प्रश्नावरून विरोधकांनी रान उठवलं तर तीनही घटकपक्ष मलिकांवरून एकमेकांभोवती घुटमळत राहीले...
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8328a12199148cd9b5bc66c9d34802661719587857536977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement