एक्स्प्लोर
Advertisement
Lok Sabha Election 2024 : भाजपचं विदर्भातील चार जागांवर महायुतीचं मोठं धक्कातंत्र ?
Lok Sabha Election 2024 : भाजपचं विदर्भातील चार जागांवर महायुतीचं मोठं धक्कातंत्र ?
भाजपने महाराष्ट्रातील पहिल्या 20 उमेदवारांच्या यादी पाच लोकसभा मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर केला. हेच धक्कातंत्र विदर्भातील चार मतदारसंघातही पहायला मिळू शकतं. याचं कारण म्हणजे भंडारा-गोंदिया, रामटेक, यवतमाळ-वाशिम आणि गडचिरोली या चार जागांवर विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता आहे. भंडारा गोंदियातून सुनील मेंढे यांच्याऐवजी परिणय फुके यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तर यवतमाळ वाशीम मध्ये भावना गवळी यांच्या जागी संजय राठोड यांना रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Parbhani Protest : परभणीत आंदोलन पेटलं, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement