एक्स्प्लोर
Lok Majhe Sangati 2 : Sharad Pawar यांचं आत्मचरित्र लोेक माझे सांगातीचा दुसरा भाग आज प्रकाशित होणार
शरद पवारांचं आत्मचरित्र लोेक माझे सांगातीचा दुसरा भाग आज प्रकाशित होणार आहे.. पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांधर याबदद्ल पवारांनी काय लिहिलं आहे, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.. तसंच, महाविकास आघाडीच्या स्थापनेबद्दल पवारांनी नेमके कुठले किस्से सांगितले आहेत, याबद्दलही राजकीय रसिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















