एक्स्प्लोर
Advertisement
Leshpal Javalge on Sharad Pawar : लेशपाल जवळगेचा बेधडक प्रश्न, पवार काय म्हणाले ऐका!
Leshpal Javalge on Sharad Pawar : लेशपाल जवळगेचा बेधडक प्रश्न, पवार काय म्हणाले ऐका!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. विद्यार्थ्यांनी पवारांना अनेक प्रश्नांची विचारणा केली. शरद पवारांनीही त्यांच्या परीने उत्तरं दिली. यावेळी लेशपाल जवळगे या तरुणानेही शरद पवारांना प्रश्न विचारला. लेशपाल जवळगे हा तोच तरुण आहे, ज्याने मागील वर्षी पुण्यात एका तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्यातून तिला वाचवलं होतं. लेशपालने शरद पवारांना एमपीएससी आयोगाच्या कारभारावरुन प्रश्न विचारला.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Dombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता दाखवणारी 10 भयानक दृश्य!
Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्त
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP Majha
Maharashtra Drought Special Report : एक एक थेंब पाण्यासाठी वणवण, राज्यभरातील शेतकऱ्यांची भीषण अवस्था
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
ठाणे
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement