Leopard or Cat Viral Video :बिबट्या की मांजर? PM Modi यांच्या शपथविधीवेळी दिसलेला 'तो' प्राणी कोणता?
Leopard or Cat Viral Video :बिबट्या की मांजर? PM Modi यांच्या शपथविधीवेळी दिसलेला 'तो' प्राणी कोणता? मध्यप्रदेशचे खासदार दुर्गा दास शपथ घेत असताना राष्ट्रपती भवनात बिबट्या आला असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे प्रत्यक्षात तो बिबट्या नसून मांजर असल्याचं कळतंय अजून राष्ट्रपती भवनातून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही
हेही वाचा :
एस. जयशंकर आणि अश्विनी वैष्णवांनी स्वीकारला पदभार, परराष्ट्रमंत्रीपदी एस. जयशंकर पुन्हा रूजू, तर रेल्वेचं इंजिन अश्विनी वैष्णवांकडे...
युगेंद्र पवारांना बारामती मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची आग्रही मागणी, विधानसभेत काका विरूद्ध पुतण्या लढत होणार का याची उत्सुकता
गोड बोलून काटा काढण्याचा डाव, मनोज जरांगेंचा आरोप, उपचार घेणार नसल्याचा जरांगेंचा पुनरुच्चार
सेवकात मी पणा नको, अहंकार नको... सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या, मणिपूर हिंसा थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना, नागपूर भाषणात भागवताच्या कानपिचक्या
सेवकात मी पणा नको, अहंकार नको... सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या, मणिपूर हिंसा थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना, नागपूर भाषणात भागवताच्या कानपिचक्या
मुंबईसह कोकण मराठवाड्यात पावसाचा वेधशाळेचा इशारा... विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता
उजनी धरणाची पाणीपातळी ४ टक्क्यांनी वाढली तर जोरदार पावसामुळे पंढरपुरातील येवती तलाव दोन दिवसात ८० टक्के भरला
१५ जूनपासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय जारी