एक्स्प्लोर
Advertisement
Ramraje Naik Nimbalkar : विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर रुग्णालयात दाखल ABP Majha
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर रुग्णालयात दाखल , रामराजे नाईक निंबाळकर पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल, नेमकं का दाखल करण्यात आले आहे हे मात्र समजू शकले नाही. रामराजे नाईक-निंबाळकर यांची काल उदयनराजे भोसले यांनी फलटणमध्ये जाऊन भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचबरोबर साताऱ्यातील फर्न हॉटेलमध्ये त्यांनी जिल्हा बँकेच्या अनुषंगानं एक गोपनीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आमदार पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे उपस्थित होते. काल दुपारपर्यंत तरी त्यांची प्रकृती व्यवस्थित होती. अचानक रात्री काय झालं हे समजू शकले नाही.
महाराष्ट्र
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 12 डिसेंबर 2024: ABP Majha
Rohit Pawar on Ajit Pawar : राजकारणापलिकडचे संबंध, हीच तर आपली चांगली संस्कृती
Yugendra Pawar on Sharad Pawar : ही भेट कौटुंबिक, कुटुंब एकत्र आलं पाहिजे
Ajit Pawar on Cabinet Expansion : बहुतेक 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार - अजित पवार
Ajit Pawar meet Sharad Pawar full Video : भेट घेतली, केक कापला, शरद पवार-अजित पवार भेटीचा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement