एक्स्प्लोर

Laxman Hake on Sambhaji Raje Chatrapati : तुम्हाला राजे का म्हणायचं? लक्ष्मण हाकेंचा संभाजीराजेंना सवाल

Laxman Hake on Sambhaji Raje Chatrapati : तुम्हाला राजे का म्हणायचं? लक्ष्मण हाकेंचा संभाजीराजेंना सवाल

जालना: संभाजीराजे छत्रपती यांना शोषितांचा कळवळा नाही. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे आंदोलन राजकारणासाठीच करण्यात आले होते. मराठवाड्यातल्या बारा बलुतेदारांच्या दुकानावर हल्ले झाले, नाभिक समाजाच्या लोकांच्या दुकानांवरती हल्ले झाले, हे कशात बसते? संभाजी राजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते. तुम्ही छत्रपती शाहू राजांचे आणि शिवरायांचे देखील वारस नाहीत. मिस्टर संभाजी भोसले,ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही, अशी घणाघाती टीका करत लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्यावर पलटवार केला. ते सोमवारी वडीगोद्री येथे प्रसारमाध्यांशी बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य निर्माण होण्यासाठी अठरापगड जातींनी जीवाची कुर्बानी दिली. संभाजी भोसले आता मी तुम्हाला राजा म्हणणार नाही. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. मिस्टर संभाजी भोसले विशाळ गडावरती माझ्या मुस्लिम माता-माऊली लढत होत्या, तेव्हा तुम्ही हात वर करून चिथावणी देत होता. त्या जरांगेंनी त्याच्या बॅनर छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा वापरली आहे का? आम्ही एका जातीची मागणी करत नाही, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

हाकेंची संभाजीराजेंवर आगपाखड

या पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जोरदार आगपाखड केली. अरे जात चोरतात तुम्ही. त्यासाठी मागासवर्गीय जन्माला यावं लागतं जन्माने मागासवर्गीय असावा लागतो. नाहीतर राज्य मागासवर्ग आयोगाच्या पॅरामीटर्समध्ये यावं  लागते. एका बाजूला 96 कुळी मराठा दुसऱ्या बाजूला मागासवर्गीयांच्या आरक्षण मागायचं. संभाजी भोसले तुम्हाला आम्ही राजे का म्हणायचं? छत्रपती शिवरायांच्या शाहू महाराजांचा वैचारिक वारसा असता तर तुम्ही या आठवडा पगड जातीच्या भटक्यांच्या निमित्तांच्या आंदोलनात भेट दिली असती. राजा हा राजा राणीच्या पोटातून नाही आंबेडकरांच्या संविधानातून जन्माला येतो. इथून पुढे ओबीसीची जनता तुम्हाला राजा म्हणणार नाही, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले. ओबीसी नेते जोपर्यंत दबावत राहतील तेव्हा जरांगे तुमच्या मानगुटीवर बसेल. ओबीसी नेत्यांनो जर तुम्ही या लोकांच्या दबावखाली राहाल तर महाराष्ट्रातून तुमचं अस्तित्व संपवलं जाईल, असेही हाके यांनी म्हटले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Akshay Shinde Encounter : बंदूक हिसकावल्यापासून ते API वर गोळीबारपर्यंत, नेमका कसा झाला एन्काऊंटर?
Akshay Shinde Encounter : बंदूक हिसकावल्यापासून ते API वर गोळीबारपर्यंत, नेमका कसा झाला एन्काऊंटर?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
Sharad Pawar: कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
अक्षय शिंदे जेवढा दोषी तितकाच शाळा चालक भाजप पदाधिकारी दोषी; प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह; अनिल देशमुखांचा थेट आरोप
अक्षय शिंदे जेवढा दोषी तितकाच शाळा चालक भाजप पदाधिकारी दोषी; प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह; अनिल देशमुखांचा थेट आरोप
Badlapur Encounter पोलिसांची बंदूक साधारणत: लॉक असते; अक्षय शिंदे एन्काऊंटवर वकील असीम सरोदेंचे सवाल
पोलिसांची बंदूक साधारणत: लॉक असते; अक्षय शिंदे एन्काऊंटवर वकील असीम सरोदेंचे सवाल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter : बंदूक हिसकावल्यापासून ते API वर गोळीबारपर्यंत, नेमका कसा झाला एन्काऊंटर?Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर पोलिसांची गाडी आली, अन् घडला थरार; एन्काऊंटरची स्टोरीPune Road Potholes वास्तव 82 : PM मोदींचा दौरा, रस्त्यांची डागडुजी,निकृष्ट कामामुळे नागरिकांचा संतापImtiyaz Jalil Tiranga Rally : इम्तियाज जलीलांची रॅली मुंबईच्या दिशेने, ठाण्यात परिस्थिती काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
Sharad Pawar: कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
अक्षय शिंदे जेवढा दोषी तितकाच शाळा चालक भाजप पदाधिकारी दोषी; प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह; अनिल देशमुखांचा थेट आरोप
अक्षय शिंदे जेवढा दोषी तितकाच शाळा चालक भाजप पदाधिकारी दोषी; प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह; अनिल देशमुखांचा थेट आरोप
Badlapur Encounter पोलिसांची बंदूक साधारणत: लॉक असते; अक्षय शिंदे एन्काऊंटवर वकील असीम सरोदेंचे सवाल
पोलिसांची बंदूक साधारणत: लॉक असते; अक्षय शिंदे एन्काऊंटवर वकील असीम सरोदेंचे सवाल
Nana Patole on Akshay Shinde Encounter : बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींना वाचवण्यासाठी मुख्य आरोपीचा एन्काऊंटर; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींना वाचवण्यासाठी मुख्य आरोपीचा एन्काऊंटर; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Badlapur Case Accused Akshay Shinde : एन्काउंटर केला की कायद्याची हत्या केली? सुषमा अंधारेंचा पोलिसांवर बनावटगिरीचा आरोप
एन्काउंटर केला की कायद्याची हत्या केली? सुषमा अंधारेंचा पोलिसांवर बनावटगिरीचा आरोप
Badlapur Encounter : ''संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, पण आरोपी गोळी झाडून घेतो हे धक्कादायक अन् संशयास्पद''
''संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, पण आरोपी गोळी झाडून घेतो हे धक्कादायक अन् संशयास्पद''
Amol Kolhe on Akshay Shinde Encounter :'ते सरकार वाचवण्यामध्येच मशगुल', अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर अमोल कोल्हेंचा गृहमंत्र्यांवर थेट निशाणा
'ते सरकार वाचवण्यामध्येच मशगुल', अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर अमोल कोल्हेंचा गृहमंत्र्यांवर थेट निशाणा
Embed widget