एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांची आहे.

1.देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, एकनाथ शिंदे-अजित पवार उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची माहिती, शिंदेंना राज्य आणि केंद्रात झुकतं माप देणार https://tinyurl.com/2dcrsned  एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, देवेंद्र फडणवीस-अजित पवारांच्या उपस्थितीत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामापत्र सोपवलं, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबारी पार पाडणार  https://tinyurl.com/4kvr6z5e    

2.देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत शहिदांना अभिवादन कार्यक्रमात एकनाथ शिंदेंशी आय कॉन्टॅक्ट टाळला,केवळ औपचारिकता म्हणून एकमेकांना नमस्कार;मुख्यमंत्रिपदावरुन फडणवीस-शिंदेंमध्ये दुराव्याच्या चर्चा https://tinyurl.com/57cb5eub  एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा दीपक केसरकरांनी फेटाळल्या, वरिष्ठ नेत्यांचा निर्णय मान्य करणार,शिंदेंची भूमिका केसरकरांनी सांगितली https://tinyurl.com/yvz74756 
 
3.एकनाथ शिंदे कमालीचे सावध! उद्धव ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी, सेनेच्या सर्व आमदारांची प्रतिज्ञापत्र लिहून घेतली https://tinyurl.com/4jz58b69   

4.चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मुख्यमंत्रि‍पदाबाबतची भाजपची भूमिका स्पष्ट,महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करू नका,तिन्ही पक्षप्रमुख एकत्र बसून ठरवतील, एकनाथ शिंदेंना भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नसल्याचं केलं स्पष्ट https://tinyurl.com/tct9j2nf  उदयनराजे भोसले यांचं शिवेंद्रराजेंच्या मंत्रिपदासाठी लॉबिंग,चार आमदारांसह भेटीगाठी सुरु https://tinyurl.com/2s4f7enh 

 5.हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत जितेंद्र आव्हाड यांच्याकडून शंका व्यक्त, मविआ नेते इव्हीएमच्या मुद्यावरुन आक्रमक  https://tinyurl.com/ymdbj2wz  पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा देण्याचे संकेत,वकिलांची टीम तयार करा, शरद पवारांचे आदेश  https://tinyurl.com/5x9ewyc8  इव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली,सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय;जिंकला की इव्हीएम चांगलं, पराभूत झाला की छेडछाड दिसते, याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं https://tinyurl.com/femv9vwt   

6.केंद्रात कॅबिनेट मंत्री करा,आणखी एक मंत्रिपद,राज्यात कॅबिनेट,विधानपरिषद आणि चार महामंडळं द्या;रामदास आठवलेंकडून मागणीची यादी सादर https://tinyurl.com/2ku576kp 

7.विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव,माकपचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा,सामाजिक चळवळीत सक्रीय राहणार असल्याची माहिती https://tinyurl.com/rpc5693j 

8.केंद्राची पॅन 2.0 प्रोजेक्टला मंजुरी,क्यू आर कोड असलेलं पॅनकार्ड विनामूल्य मिळणार,आयकर विभागाच्या 1435 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी  https://tinyurl.com/ypbr8eer 

9.खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स;लेखक संजय दुधाणे यांच्याकडून पुणे कोर्टात दावा https://tinyurl.com/y3fyuht3  नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल ,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार जाहीर,28 नोव्हेंबरला पुण्यात वितरण सोहळा https://tinyurl.com/ywz9r88k 

10.बिहारचा वैभव सूर्यवंशी 13 व्या वर्षी करोडपती, लेकाच्या स्वप्नासाठी बापाने खस्ता खाल्ल्या, शेतही विकलं, राजस्थान रॉयल्सनं ज्या वैभवसाठी 1.10 लाख मोजले त्याचा धगधगता संघर्ष! https://tinyurl.com/2s3v5jwv     

एबीपी माझा स्पेशल 

अग्नि'पर्थ'वर विजयपथ! एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा टीम इंडियाच्या विजयावर विशेष ब्लॉग https://tinyurl.com/462zwkr7 

 एबीपी माझा Whatsapp Channel -

https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget